Information | |
---|---|
has gloss | eng: War of 27 years was a series of battles fought between Marathas and Mughals from 1681 to 1707 in the Indian subcontinent. It was the longest fought war in the history of the Indian subcontinent. The Marathas eventually emerged victorious. |
lexicalization | eng: War of 27 years |
instance of | (noun) the waging of armed conflict against an enemy; "thousands of people were killed in the war" warfare, war |
Meaning | |
---|---|
Marathi | |
has gloss | mar: मराठा मोघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दिर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सूरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाहींसारखी मोठी राज्ये मुघल आक्रमणापुढे संपुष्टात आली परंतु तुलनेने लहान असे मराठ्यांचे राज्य संपवण्यात पूर्णतः अपयश आले खूप मोठ्या प्रमाणावर व दीर्घकाळ मुघल राज्याची संपत्ती या मोहिमेत खर्च झाली त्यामुळे नंतरच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार थांबला व काही वर्षातच मुघल साम्राज्य हे छोट्या राज्यापुरते मर्यादीत झाले. या नंतर मराठे, राजपूत जाट व शीख यांचे भारतावर वर्चस्व स्थापन झाले. |
lexicalization | mar: मराठा-मोघल २७ वर्षाचे युद्ध |
Lexvo © 2008-2025 Gerard de Melo. Contact Legal Information / Imprint